मालकाच्या मुलीवर जीव जडला; प्रियकर आणि मित्राला पडलं महागात..! Crime Story In Chakan | Pune News

2021-09-13 1

पुण्यात दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडालीये. चाकणमधल्या करंजविहिरे गावात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आलीये. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचं सांगण्यात येतंय. प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडकं, लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली. यातच दोघांचा मृत्यू झाला. तसंच या मारहाणीत प्रेयसीही जखमीये.

#Lokmat #PuneNews #Crime #Chakan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires